Bhanwari Devi case | दोन राजकारण्यांनी केला एका महिलेचा खून | Rajasthan Murder | India News

2021-09-13 2

राजस्थानात भंवरी देवी नावाच्या महिलेचा खून झाला होता... तो खून दोन राजकारण्यांनी घडवून आणला होता... एक मंत्री होता, तर दुसरा आमदार... दोघंही काँग्रेसचे होते... ही घटना आहे २०११ सालची.... म्हणजे ऑगस्ट २०११ ते जानेवारी २०१२ दरम्यानचं हे प्रकरण आहे.... CBI ने अवघ्या १०० दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून १२ जणांना अटक केली.... त्यात भवरी देवीच्या नवऱ्याचाही समवेश होता.... संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या खून प्रकरणाची ही माहिती.... त्यावर २०१५ साली डर्टी पॉलिटीक्स नावाचा एक सिनेमाही बनलाय.... त्यात नसीरुद्दीन शाह आणि मल्लीका शेरावतने काम केलंय.....या शिवाय हा खटला आणखी एका कारणासाठी महत्वाचा ठरतो ... या प्रकरणात अमेरिकेच्या FBIचीही मदत घेण्यात आली होती... आणि त्यांच्या अहवालानंतरच भंवरी देवीच्या हाडांची आणि दाताच्या कवळीची ओळख पटली होती ..... तर, हा व्हिडीओ आम्ही आत्ता का करतोय, हे तुम्हाला लक्षात आलं असेल... नसेल आलं तर एक हिंट देतो.... या प्रकरणात खूनाचा कट हा मोबाईल संभाषणाच्या आधारे उघड झाला होता... त्याच्याही क्लीप मिडीयात प्रसारीत झाल्या होत्या... त्यावेळी सरकारची बदनामी टाळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्र्यांचा राजीनामा तर घेतलाच होता, पण हे प्रकरण सीबीआयकडेही सोपवलं होतं... तर हे प्रकरण काय आहे पाहूयात...

#lokmat #BhanwariDevicase #RajasthanMurder #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires